Amazon

नाशिक: शहरातील ‘या’ भागांत शनिवारी (दि. 3 ऑक्टोबर) वीजपुरवठा बंद राहणार…

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निमाणी, मेळा बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; सहा जण अटकेत

वीज पुरवठा बंद असल्याने खालील परिसरातील वीज पुरवठा प्रभावित राहील.
यामध्ये सहदेवनगर (गंगापूर रोड) विद्युत वाहिनीवरील:
दत्त मंदिर चौक , सुयोजित गार्डन, सहदेव नगर, आयचित नगर,साई चौक, दादाजी कोंडदेव नगर, शांतिनिकेतन कॉलनी, नक्षत्र कॉलनी, पूर्णवाद नगर, भाजी बाजार, प्रसाद सर्कल व परिसर.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नाफेड व एनसीसीएफमार्फत कांदा खरेदी प्रक्रियेतील तक्रारी ८ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

तसेच सिटी ३ विद्युत वाहिनी वरील: एबीबी सर्कल, महात्मा नगर, सावरकर नगर, गंगापूर पोलिस स्टेशन परिसर, दामोदर चौक, शंकर नगर, संत कबीर नगर, काळे नगर २ आणि गुरुजी रुग्णालय परिसर याचा समावेश आहे.

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळे अगोदर पूर्ण झाल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790