Amazon

नाशिककरांनो रविवारच्या (दि. १५ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिककरांनो रविवारच्या (दि. १५ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराच्या लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक महानगरपालिका,नाशिक सार्वजनिक आरोग्य विभाग रविवार दि : 15 ऑगस्ट २०२१ रोजी मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार आहे. नागरिकांना सूचित करण्यात येते की रविवार दिनांक : 15 ऑगस्ट २०२१ रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकच्या ह्या महत्वाच्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
सिडको परिसरात रविवारी (दि. १५ ऑगस्ट) या ठिकाणी रक्तदान शिबीर
रविवारपासून (दि. १५ ऑगस्ट) नाशिक जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये महत्वाचे बदल!
नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १४ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790