नाशिककरांनो गुरुवारच्या (दि. १२ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिककरांनो गुरुवारच्या (दि. १२ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराच्या लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात गुरुवारी (दि. १२ ऑगस्ट) कोव्हॅक्सिन (for 1st – 50 dose online and onspot and 2nd dose) पुढील ठिकाणी उपलब्ध आहे. यात इंदिरा गांधी हॉस्पिटल, समाज कल्याण, जेडीसी बिटको, यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कोवीशिल्डचा डोस गुरुवारी उपलब्ध नाही असेही नाशिक महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्या तुम्ही वाचल्या का ?
आठ लाखांची लाच घेताना शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांच्यासह चालकास अटक
नाशिक: ५९ वर्षीय प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले; घरही पेटले
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ११ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

Loading

हे ही वाचा:  नाशिक: महापारेषणच्या एकलहरे विद्युत उपकेंद्रातील नादुरुस्त एक पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलला

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group