नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ११ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ११ ऑगस्ट) एकूण १०५ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४३, नाशिक ग्रामीण: ४९, मालेगाव: २, तर जिल्हा बाह्य: ११ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ० तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ६९ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या या बातम्या तुम्ही वाचल्या का ?
आठ लाखांची लाच घेताना शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांच्यासह चालकास अटक
नाशिक: ५९ वर्षीय प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले; घरही पेटले