नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २० सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २० सप्टेंबर) एकूण १०२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २१, नाशिक ग्रामीण: ७१, मालेगाव: ८, जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी नाशिक ग्रामीणमध्ये दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण १३४ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: चोरी करतांना बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू
६२५ मूर्ती, एक ट्रॅक्टर निर्माल्याचे संकलन; शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनचा उपक्रम!
नाशिक: मूर्ती संकलन करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू
![]()

