नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ३० मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह; २९ मृत्यू

नाशिक जिल्ह्यात रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी ६७० इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २३४, नाशिक ग्रामीण: ४०१, मालेगाव: ११ तर जिल्हा बाह्य: २४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ८, मालेगाव: १, नाशिक ग्रामीण: २० असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण १००३ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत..!

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790