नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २१ मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ४६ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी ९५५ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४६८, नाशिक ग्रामीण: ४६५, मालेगाव: २२ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनामुळे एकूण ४६ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: २५, नाशिक ग्रामीण: २१ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण २३९४ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

🔎 हे वाचलं का?:  गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790