नाशिक शहरात सोमवारी (दि. १३ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

नाशिक शहरात सोमवारी (दि. १३ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील सोमवारच्या (दि. १३ सप्टेंबर) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात सोमवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस पुढील ठिकाणी मिळेल:

[wpna_related_articles title=”More Interesting News” ids=”8023,8015,8001″]

Covaxin for 1st (50 dose online and onspot) and 2nd dose: समाज कल्याण, इंदिरा गांधी हॉस्पिटल (पंचवटी), सिडको युपीएचसी, झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे उपलब्ध होईल. तर Covishield for 1st (50 doses online) and 2nd (50 doses online registration) No onspot registration: मायको सातपूर, हिरावाडी युपीएचसी, आणि न्यू बिटको १ या ठिकाणी उपलब्ध होईल. असे नाशिक महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: PNG ब्रदर्सला बोगस धनादेश देत ५ लाख रुपयांना गंडा
पंचवटी: वीस रुपये दिले नाही म्हणून झाला ‘त्या’ युवकाचा खू’न

Loading

हे ही वाचा:  नाशिक: प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक कारवाईत २५ हजार रुपयांचा दंड वसूल !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790