Amazon

नाशिक शहरात रविवारच्या (दि. ६ जून) लसीकरणाबद्दल महत्वाची बातमी..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेने रविवारच्या लसीकरणाबाबत नागरिकांना सूचना केली आहे. यात म्हंटले आहे की, नागरिकांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक: ०६/०६/२०२१ रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी. सोमवारच्या लसीकरणाबाबत रविवारी सायंकाळी सूचित करण्यात येणार आहे, असे नाशिक महानगरपालिकेने कळविले आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोड बसस्थानक तीन महिने बंद; सिटीलिंकच्या बसमार्गांत महत्वाचे बदल
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790