नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ५ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ४७ मृत्यू

NPA GOLD LOAN

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ५ जून) ४९५ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १८२, नाशिक ग्रामीण: २९५, मालेगाव: ११ तर जिल्हा बाह्य: ७ असा समावेश आहे. जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुळे ४७ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: ३१, नाशिक ग्रामीण: १५, मालेगाव: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ८९८ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates