नाशिक: रेल्वेतर्फे विशेष गाड्यांचे नियोजन

नाशिक। दि. ७ एप्रिल २०२६: मध्य रेल्वे मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते हटिया आणि एलटीटी ते संतरागाछी दरम्यान विशेष गाड्या चालविणार आहे.

एलटीटी ते हटिया साप्ताहिक विशेष (०८६१०) गाडी ही २२ एप्रिल ते १७ जून दरम्यान एलटीटी येथून दर बुधवारी पहाटे पाच वाजता सुटेल आणि हटिया येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता पोहोचेल. तसेच ०८६०९ ही गाडी २० एप्रिल ते १५ जून दरम्यान हटिया येथून दर सोमवारी सायंकाळी ४.२० वाजता सुटेल. ठाणे, कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया आदी ठिकाणी थांबा असेल.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790