नाशिक शहरात शनिवारी (दि. २८ ऑगस्ट) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

नाशिक शहरात शनिवारी (दि. २८ ऑगस्ट) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन होणार मोफत लसीकरण !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. २८ ऑगस्ट २०२१) या ठिकाणी होणार मोफत लसीकरण होणार आहे. नाशिक शहरातील शनिवारच्या (दि. २८ ऑगस्ट)  लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात शनिवारी कोविशिल्डचा दुसरा डोस पुढील ठिकाणी मिळेल.

यात: HC Nandur, MHB colony satpur, Sanjeev nagar uphc, Gangapur UPHC, Walmiknagar, Kamatwade uphc, Pimplegaon khamb uphc, Ambad uphc, Nashik road uphc khole mala, Sinnarpatha uphc, Gorewadi uphc, Dasak Panchak uphc, Bharat Nagar UPHC, Wadalagaon uphc, Upnagar uphc, Sant Gadge Maharaj dawakhana, SGM uphc, Swami Samarth Hospital, Mico panchavati uphc, Makhmalabad uphc, Mhasrul uphc, Meri CCC, Tapovan uphc, Civil uphc (Bara Bangla), Ramwadi uphc (Sudarshan colony), Jijamata UPHC, Vadner uphc, Bajrangwadi uphc, Redcross uphc यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: बँकेतून बोलत असल्याचे भासवत ७ लाख रुपयांचा गंडा

शनिवारी कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा (1st (50 doses online) and 2nd (50 doses online registration) No onspot registration) पुढील ठिकाणी मिळेल. यात Mico satpur, Hirawadi uphc, New Bytco 1 यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

तर कोव्हॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस पुढील ठिकाणी मिळेल. यात Indira Gandhi Hospital, Samaj Kalyan, JDC bytco hospital, Cidco uphc यांचा समावेश आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: कमी दरात चहा, पाववडा विकतो म्हणून तरुणाचा खू’न
नाशिक: वडिलांच्या खू’नप्रकरणी मुलाला जन्मठेप
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी रुग्णांची संख्या गुरुवारच्या तुलनेत काही प्रमाणात वाढली !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790