नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी रुग्णांची संख्या गुरुवारच्या तुलनेत काही प्रमाणात वाढली !

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) एकूण ९९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३७, नाशिक ग्रामीण: ५४, मालेगाव: २, तर जिल्हा बाह्य: ६ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ८७ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक शहरात शनिवारी (दि. २८ ऑगस्ट) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !
नाशिक: कमी दरात चहा, पाववडा विकतो म्हणून तरुणाचा खू’न
नाशिक: वडिलांच्या खू’नप्रकरणी मुलाला जन्मठेप