नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी ७२८ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३२५, नाशिक ग्रामीण: ३९७, मालेगाव: ६ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २० तर नाशिक ग्रामीण: १६ असा समावेश आहे. जिल्ह्यात गुरुवारी एकूण १११७ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790