नाशिक जिल्ह्यात मंगळवारी कोरोना रुग्णाच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे तर ४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ४ मे) 4224 इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: 2223, नाशिक ग्रामीण: 1897, मालेगाव: 36 तर जिल्हा बाह्य: 68 असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १६, नाशिक ग्रामीण: २५ तर मालेगाव: ४ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ६१३७ इतके कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790