नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; पुन्हा रुग्णसंख्या वाढली; १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २५ मार्च) २९९४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १७३९, नाशिक ग्रामीण: ११६०, मालेगाव: ४७, जिल्हा बाह्य: ४८ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात गुरुवारी १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहर: ५, मालेगाव: १, नाशिक ग्रामीण: ४ तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  येवल्याच्या पैठणीचा राष्ट्रीय गौरव; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येवला पैठणीच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790