Amazon

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

मुंबई। दि. ८ ऑक्टोबर २०२६: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज (8 ऑक्टोबर) निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावलामधील घरी नाना पाटेकर हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र याचवेळी नाना पाटेकर यांचा मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विद्यार्थ्यांना अडवून लुटणारा संशयित चेंबूरमधून जेरबंद; २४ तासांत गुन्ह्याचा छडा

गोव्यातील डोना पावलामधील घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मणिपाल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिथेच उपचारादरम्यान नाना पाटेकर यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली.

मणिपाल रुग्णालयाचे कर्करोग विभाग प्रमुख डॉ. शेखर सालकर यांनी 45 मिनिटे सतत सीपीआर देऊनही नाना पाटेकर यांना वाचवता आले नाही. गोव्यातील मणिपाल रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने नाना पाटेकर यांना पहाटे 5.20 वाजता मृत घोषित केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790