नाशिकचे प्रख्यात डॉ. कैलास राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक पंचवटी येथील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर आज (दि. २३ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार केल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉ. राठी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटल्स, नाशिक येथे उपचार सुरु आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे.
सविस्तर बातमी लवकरच…

Loading

🔎 हे वाचलं का?:  जिल्ह्यात दोन महत्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ; रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची अचूक माहिती होणार संकलित
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790