नाशिक: सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अमली पदार्थ नेण्यास बंदी

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयात अमली पदार्थ, गुटखा, तंबाखू नेण्यास बंदी करण्यात आली आहे. रुग्णांना भेटण्यास येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची प्रवेशद्वारावर खिसे तपासणी करण्यात येते. तंबाखू, गुटखा पुडी आढळून आल्यास जप्त करण्यात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी रुग्णालय स्वच्छ ठेवण्यासाठी बदल केले आहे. संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर जाहिरातींना अडसर ठरतात म्हणून ५५ झाडे तोडली; सहा जणांना अटक
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790