नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात बंदीची आत्महत्या

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पत्नीची हत्या करून कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगणाऱ्या बंदीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकला पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यात आणखी चार दिवस पावसाचे

याबाबत नाशिक रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्रंबकेश्वर येथील देव डोंगरा येथील शांताराम जानू वड (वय 42)या तरुणाने पत्नीची हत्या केली होती.त्रंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलीस कोठाडी नंतर त्याची 2फेब्रुवारी 2024रोजी न्यायलयीन कोठाडीत न्यायालयाच्या आदेशाने नाशिकरोड मध्यवर्ती कारगृहात दाखल केले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कत्तलीसाठी आणलेल्या ७ गोवंश जनावरांची सुटका !

न्यायालयीन कोठाडी भोगत असतांना शांताराम वड या तरुण बंदी ने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790