10 दिवसांची तान्हुली आणि 5 दिवसांचा तान्हुला कोरोनाबाधित; एका रुग्णाचा नाशिकला मृत्यू

नाशिक(प्रतिनिधी): आज (दि. 11 मे 2020) सायंकाळी साडे सात वाजता प्राप्त झालेले अहवाल हे अतिशय चिंता वाढवणारे आहेत. या अहवालात एक 10 दिवसांची तान्हुली आणि 5 दिवसांचा तान्हुला कोरोनाबाधित झाल्याचे म्हंटले आहे. 10 दिवसांची ही तान्हुली चंदनापुरी, मालेगाव येथील आहे तर 5 दिवसांचा हा तान्हुला विंचूर, लासलगाव येथील आहे. त्याचप्रमाणे मालेगाव येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटल येथे काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: मित्रांसोबत गावतळ्यात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने मुलाचा बुडून करुण अंत

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790