कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शुक्रवारी केलेले नवीन कन्टेनमेंट झोन्स !

नाशिक(प्रतिनीधी): शहरात आज कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर अनेक भाग कन्टेनमेंट झोन करण्यात आलेले आहे तर उर्वरित कन्टेनमेंट झोनचे नकाशे उद्या (दि. 9 मे 2020) प्राप्त होतील. नाशिककरांनी आता जास्तीत जास्त स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे.

हे ही वाचा:  नाशिक: एम.डी. तस्करीप्रकरणी तिघांना ५ दिवस कोठडी, रिसिव्हरचा शोध सुरू !

हनुमान चौक, सिडको

हिरावाडी, पंचवटी

जाधव संकुल, सातपूर

पाटील नगर, सिडको

श्रीकृष्ण नगर, सातपूर

नाशिककरांनो, याव्यतिरिक्तही काही कन्टेनमेंट झोन उद्या जाहीर होतील… आम्ही ताबडतोब अपडेट करू.. !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790