🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिकमध्ये दोन दिवस पावसाचा अंदाज; १३ नंतर वाढणार थंडी !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेत वाढलेली थंडी, ईशान्येकडील आर्द्रतायुक्त वारे आणि दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या संयोगातून महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे..

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आता सिग्नल तोडल्यास थेट ई-चलनद्वारे दंड; 'या' ४० सिग्नलवरील सीसीटीव्ही आजपासून कार्यान्वित

मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी दोन दिवस पावसाचा अंदाज आहे.

मात्र १३ जानेवारीनंतर थंडीत वाढ होण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तविली आहे. मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मंगळवारी ढगाळ वातावरण होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790