नाशिक। दि. ९ जून २०२६: नाशिक शहर विभाग १ अंतर्गत येणाऱ्या शहर उपविभाग अंतर्गत ग्राहकांचा वीज पुरवठा बुधवार १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विद्युत वाहिन्यांवरील देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने खालील विद्युत वाहीनीवरील विद्युत पुरवठा टप्याटप्प्याने बंद राहणार आहे.
यामध्ये पुढील भागांचा समावेश असेल:
जुना नाशिक वाहिनीवरील: ट्रॅक्टर हाऊस, नानावली, फकीरवाडा, शिवाजी चौक, टिकपुरी, पाटील गल्ली, बुधवार पेठ, रंगारवाडा, काजीपुरा, मुलतानपुरा, कोकणीपुरा व परिसर.
गोदावरी वाहिनीवरील: वॉटर ग्रेस, निर्माण आशियाना अमरधाम, काजीगडी, कुंभारवाडा, मोदकेश्वर, मधली होळी, आसराची वेस व परिसर.
सारडा वाहिनीवरील:
निवृत्ती कॉम्प्लेक्स, झाकीर हुसेन हॉस्पिटल, कथडा, बागवानपुरा, मोठा राजवाडा, आझाद चौक, चौक मंडई, बेले गल्ली, नागसेन नगर, रेणुका नगर, वाणी हाऊस, आझाद नगर व परिसर.
देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.

![]()