नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि.२० जून) दुपारी २६ रुग्णांची नोंद

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २० जून २०२०) प्राप्त झालेल्या अहवालात अजून २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. याआधी शनिवारी दुपारी आलेल्या अहवालात 14 कोरोनाबाधीतांची नोंद झाली होती.

या प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: देवळाली-८, लहवित-१, जाखोरी-१, सिन्नर-६, आंबे दिंडोरी-१, निल्वंडी-१, बसवंत पिंपळगाव-८ अशा एकूण २६ रुग्णांचा समावेश आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४५०० बसचे नियोजन; भाविकांच्या सुरळीत प्रवासासाठी कुंभमेळा प्राधिकरणाचा आराखडा
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790