नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ८ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ८ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ८ ऑगस्ट) रोजी एकूण ९९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४२, नाशिक ग्रामीण: ५०, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: ६ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण १०२ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
👉 Amazon वर सुरु आहे Great Indian Festival.. तुमच्या आवडत्या वस्तूवर मिळतेय भरघोस सूट. ९ ऑगस्ट शेवटची तारीख..!

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790