नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २८ नोव्हेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २८ नोव्हेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ६६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यात नाशिक शहर: २९, नाशिक ग्रामीण: ३४, मालेगाव: ०० तर जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात नाशिक ग्रामीणमध्ये एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ४४ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरीही नव्या व्हेरीयंटमुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिककरांनो इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे..

हृदयद्रावक: कोरोना काळात काम गेलं.. नाशिकच्या इंजिनिअरची आत्महत्या…

Loading

हे ही वाचा:  Breaking: चांदवडच्या राहुड घाटात ट्रक-बसचा भीषण अपघात; 4 ठार; 22 जखमी, 9 गंभीर

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790