नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १८ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १८ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी १४२ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ५५, नाशिक ग्रामीण: ७३, मालेगाव: ०३, तर जिल्हा बाह्य: ११ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ४ जणांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २ तर नाशिक ग्रामीण २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण १२६ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांतील 8 वी ते 12 वीच्या शाळा सूर होणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ‘चला मुलांनो, शाळेत चला’ या मोहिमेअंतर्गत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील 335 कोरोनामुक्त गावांतील 8 वी ते 12 वीच्या शाळा सोमवार पासून सुरू होणार आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790