नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १७ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १७ सप्टेंबर) एकूण ९४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २७, नाशिक ग्रामीण: ६३, मालेगाव: २ तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी नाशिक ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १७ सप्टेंबर) एकूण ६४ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या महत्वाच्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन सख्खे भाऊ ठार
अबब.. नाशिकमध्ये डेंग्यू चिकुनगुन्याच्या रुग्णांची संख्या इतकी वाढली..
नाशिक: प्रवेश दिल्याच्या नावाखाली जवळपास सव्वाशे विद्यार्थिनींची फसवणूक!