नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ११ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ११ सप्टेंबर) एकूण ७६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १७, नाशिक ग्रामीण: ५८, तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ११ सप्टेंबर) नाशिक शहरातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ११७ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक शहरात रविवारी (दि. १२ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !
नाशिक: सराफावर ह’ल्ला करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक
खू’न खटल्यातील फरार बंदिवान २३ वर्षांनी गुजरातमधून अटक
पंचवटी: तडीपार गुन्हेगारच निघाला मोबाइल चोर!