नाशिक: परवानाधारक मृत, बेपत्ता व अक्षमता मुद्रांक विक्रेत्यांच्या परवान्याचे वारसांना होणार हस्तांतरण

नाशिक। दि. १५ ऑक्टोबर २०२५: नैसर्गिक वा अन्‍य कारणांमुळे मृत्यू पावलेल्या, बेपत्ता झालेल्या, शारीरिक व मानसिक अक्षमता व वृद्धत्वामुळे काम करू न शकणाऱ्या तसेच अज्ञान वारस इत्यादी कारणांमुळे मुद्रांक विक्री करू न शकणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरीत करण्याबाबत 30 सप्टेंबर 2025 रोजी पारीत झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एस.टी. बसस्थानक परिसरात २०० मीटर 'नो पार्किंग झोन'ची प्रभावी अंमलबजावणी

या शासन निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील पात्र मुद्रांक विक्रेत्यांनी घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी विवेक गांगुर्डे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790