नाशिक शहरात शनिवारी (दि. ४ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

नाशिक शहरात शनिवारी (दि. ४ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील शनिवारच्या (दि. ४ सप्टेंबर) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात शनिवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस पुढील ठिकाणी मिळेल.

Covaxin for 1st (50 dose online and onspot) and 2nd dose: समाज कल्याण, इंदिरा गांधी हॉस्पिटल आणि सिडको युपीएचसी याठिकाणी उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे, Covishield for 1st (50 doses online) and 2nd (50 doses online registration) No onspot registration: मायको सातपूर, हिरावाडी युपीएचसी, आणि न्यू बिटको १ या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
आसाराम बापू आश्रमात काम करणाऱ्याचे अपहरण झाल्याची तक्रार.. धक्कादायक सत्य उघडकीस..
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिकरोडला प्रवाशाला लुटणारा ‘तो’ रिक्षाचालक व त्याचा साथीदार अटकेत..रिक्षाही जप्त..

Loading

हे ही वाचा:  नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय पादचारी ठार

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790