महत्वाची बातमी: नाशिक शहरात शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) या ठिकाणी होणार मोफत लसीकरण

महत्वाची बातमी: नाशिक शहरात शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) या ठिकाणी होणार मोफत लसीकरण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील शुक्रवारच्या (दि. २७ ऑगस्ट)  लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) कोव्हॅक्सिन (for 1st (50 dose online and onspot and 2nd dose) पुढील ठिकाणी उपलब्ध आहे. यात समाज कल्याण, इंदिरा गांधी हॉस्पिटल आणि सिडको युपीएचसी यांचा समावेश आहे. शुक्रवारच्या कोविशिल्ड लसीबद्दल माहिती प्राप्त झालेली नाही. माहिती मिळताच या ठिकाणी अपडेट करण्यात येईल.
ह्या महत्वाच्या बातम्यासुद्धा नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २६ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
प्रत्येकाच्या खिशाला परवडणारा Jio SmartPhone लवकरच बाजारात!
Google Map चं खास फीचर, प्रवासाआधी कळणार टोलनाक्यांची संख्या आणि टोलची रक्कम

Loading

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790