नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २६ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २६ ऑगस्ट) एकूण ९७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४३, नाशिक ग्रामीण: ५३, मालेगाव: ० तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ० तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ६८ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
ह्या बातम्यासुद्धा नक्की वाचा:
महत्वाची बातमी: नाशिक शहरात शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) या ठिकाणी होणार मोफत लसीकरण
प्रत्येकाच्या खिशाला परवडणारा Jio SmartPhone लवकरच बाजारात!
Google Map चं खास फीचर, प्रवासाआधी कळणार टोलनाक्यांची संख्या आणि टोलची रक्कम