नाशिककरांनो सोमवारच्या (दि. १६ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिककरांनो सोमवारच्या (दि. १६ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराच्या लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात सोमवारी (दि. १६ ऑगस्ट) कोव्हॅक्सिन (for 1st (50 dose online and onspot and 2nd dose) पुढील ठिकाणी उपलब्ध आहे. यात इंदिरा गांधी हॉस्पिटल, समाज कल्याण, जेडीसी बिटको यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कोवीशिल्डचा डोस सोमवारी उपलब्ध नाही असेही नाशिक महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
नाशिकच्या ह्या महत्वाच्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: प्रियकराने पतीला दाखवले पत्नीचे अश्लील फोटो; पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
हज यात्रेचे आमिष: ट्रॅव्हल कंपनीकडून ३ कोटी ७८ लाखांची फसवणूक
भूमाफियांना मोक्का, पोलिस महासंचालकांचीही परवानगी
नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १५ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

Loading

हे ही वाचा:  नाशिक: एम.डी. तस्करीप्रकरणी तिघांना ५ दिवस कोठडी, रिसिव्हरचा शोध सुरू !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790