नाशिककरांनो शुक्रवारच्या (दि. १३ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिककरांनो शुक्रवारच्या (दि. १३ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराच्या लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात शुक्रवारी (दि. १३ ऑगस्ट) कोव्हॅक्सिन (for 1st (50 dose online and onspot and 2nd dose) पुढील ठिकाणी उपलब्ध आहे. यात इंदिरा गांधी हॉस्पिटल, समाज कल्याण, जेडीसी बिटको, ईएसआयएस, सातपूर आणि सिडको युपीएचसी (अचानक चौक) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कोवीशिल्डचा डोस शुक्रवारी उपलब्ध नाही असेही नाशिक महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

नाशिकच्या ह्या महत्वाच्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा…
महत्वाचे: नाशिक शहरातील या भागांत शनिवारी (दि. १४ ऑगस्ट) पाणीपुरवठा नाही..
अबब! लाचखोर महिला शिक्षणाधिकाऱ्याची संपत्ती ऐकून व्हाल अवाक!
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १२ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790