नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १२ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १२ ऑगस्ट) एकूण १४४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ६३, नाशिक ग्रामीण: ७०, तर जिल्हा बाह्य: ० असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण १०४ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या महत्वाच्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा…
नाशिककरांनो शुक्रवारच्या (दि. १३ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!
महत्वाचे: नाशिक शहरातील या भागांत शनिवारी (दि. १४ ऑगस्ट) पाणीपुरवठा नाही..
अबब! लाचखोर महिला शिक्षणाधिकाऱ्याची संपत्ती ऐकून व्हाल अवाक!