नाशिक शहरात रविवारी (दि. ९ ऑगस्ट) १९२ पॉझिटिव्ह; २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात रविवारी (दि. ९ ऑगस्ट) १९२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ८२७, एकूण कोरोना  रुग्ण:-१३४७०, एकूण मृत्यू:-३३७ (आजचे मृत्यू ०२), घरी सोडलेले रुग्ण :- १०,०९९, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३०९४ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात रविवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय माहिती डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

नाशिक शहरात रविवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) वडाळा गाव नाशिक येथील ४५ वर्षीय पुरुष व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.. २)कोणार्क नगर, बालाजी नगर येथील ३७ वर्षीय पुरुष चा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे..

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790