नाशिक: उड्डाणपुलावर महामार्ग दुरुस्ती कामे; वाहतूक मार्गात महत्वाचे बदल

नाशिक (प्रतिनिधी): महामार्गावरील उड्डाणपुलावरील दुरुस्तीचे काम टप्याटप्याने होणार असल्याने बुधवार (दि. ५) ते दि. २९ पर्यंत पुलावर पोलर, ओडीसी, मोठे अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील ‘या’ महत्वाच्या भागांत गुरुवारी (दि. ११ जून) वीजपुरवठा बंद राहणार…

प्रवेश बंद मार्ग : राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ व इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते जत्रा हॉटेल, आडगाव उड्डाणपुलावरील जाणाऱ्या-येणाऱ्या दोन्ही बाजूंकडील पोलर ओडीसी मोठी अवजड वाहनांना पूर्णवेळ बंदी.

पर्यायी मार्ग : अक्जड वाहनांना उड्डाणपुलाखालील मार्गावर रात्री १२ ते सकाळी ८ पर्यंत जातील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790