नाशिक शहरात शुक्रवारी (दि. २७ नोव्हेंबर) २१६ कोरोना पॉझिटिव्ह; एकाचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी (दि. २७ नोव्हेंबर) २१६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्तापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५७७, एकूण कोरोना रुग्ण:-६६,१३०, एकूण मृत्यू:-९०२ (आजचे मृत्यू ०१), घरी सोडलेले रुग्ण :-६३,७४३,  उपचार घेत असलेले रुग्ण:- १४८५ अशी संख्या झाली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: एम.डी. तस्करीप्रकरणी तिघांना ५ दिवस कोठडी, रिसिव्हरचा शोध सुरू !

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) बी-२, रूम क्र-३,वरद कृपा अपार्टमेंट,पेठरोड नाशिक येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790