नाशिक: ऋतुरंग भवन मध्ये १९ मार्चला पहाट पाडवा

नाशिक। दि. १६ मार्च २०२६: ऋतुरंग नाशिकरोड येथील संस्थेच्या वतीने गुरुवारी (दि. १९) पहाट पाडव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५.३० वाजता मैफिलीला सुरूवात होणार आहे.

ऋतुरंगतर्फे दरवर्षी पाडव्याला पहाट पाडव्याचे आयोजन करण्यात येते. यंदा शास्त्रीय गायक व संगीतकार डॉ. आशिष रानडे हे सादरीकरण करणार आहेत. नाशिकरोडमध्ये गत २५ वर्षांपासून पहाट पाडवा आयोजित करण्यात येतो, असे विजय संकलेचा यांनी सांगितले.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोक्सो प्रकरणात सहआरोपी करण्याची धमकी; पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790