NC

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ७ डिसेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ७ डिसेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ७ डिसेंबर) एकूण ३४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यात नाशिक शहर: १५, नाशिक ग्रामीण: १८, मालेगाव: ०० तर जिल्हा बाह्य: ०१ असा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : ऐतिहासिक ओळख जपून नाशिक-त्र्यंबकेश्वर शहर सुशोभीकरणासाठी आढावा बैठक

नाशिक जिल्ह्यात नाशिक ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ४२ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. नाशिक जिल्ह्यात मंगळवारपर्यंत एकूण ३६४ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी असली तरीही ओमिक्रोन या व्हेरींअंटनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नाशिकच्या नागरिकांनी घाबरून न जाता जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : ऐतिहासिक ओळख जपून नाशिक-त्र्यंबकेश्वर शहर सुशोभीकरणासाठी आढावा बैठक

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790