नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ११ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ११ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ११ ऑक्टोबर) एकूण ५० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यात नाशिक शहर: १६, नाशिक ग्रामीण: ३१, तर जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी नाशिक ग्रामीणमध्ये एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण ५४ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात सोमवारपर्यंत एकूण ७७८ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
👉 नाशिकची घटना: क्रिकेट खेळताना अचानक चक्कर येऊन १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
👉 चिमुकली कारमधून बाहेर आली आणि रस्ता चुकली.. पोलिसांनी लावला अर्ध्या तासात शोध !
👉 नाशिक: टेलिफोन वायरचे काम सुरु असतांना पडला मातीचा ढिगारा; एकाचा मृत्यू
👉 नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

Loading

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790