Amazon

नाशिकची घटना: क्रिकेट खेळताना अचानक चक्कर येऊन १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

नाशिकची घटना: क्रिकेट खेळताना अचानक चक्कर येऊन १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): क्रिकेट खेळताना अचानक चक्कर येऊन एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या सिडको भागात घडली आहे. घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयस सुधीर ढोरे हा रणभूमी मैदान याठिकाणी क्रिकेट खेळत होता. त्यावेळी अचानक चक्कर आल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला तत्काळ उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
बँक व्यवस्थापकाकडून ग्राहकालाच १३ लाखांचा गंडा
नाशिक: तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलवलंय”, आधी जबरदस्तीनं गाडीत बसवलं, नंतर..
लोडशेडिंग पुन्हा सुरु होणार का ? जाणून घ्या…

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790