नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ५ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ५ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ५ ऑक्टोबर) एकूण ६३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३५, नाशिक ग्रामीण: २६, तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी नाशिक ग्रामीणमध्ये एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ७१ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा नक्की वाचा:
“मी इथला भाई आहे, पैसे द्या, आडवे आल्यास ठार मारीन”: भाईला पोलिसांनी केली अटक
श्री कालिका देवी दर्शनाबाबत महत्वाची बातमी..
सिटी लिंककडून विद्यार्थ्यांना पाससाठी मिळणार भरघोस सवलत

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790