Live Updates: Operation Sindoor

नाशिक शहरात गुरुवारी (दि. ९ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

नाशिक शहरात गुरुवारी (दि. ९ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील गुरुवारच्या (दि. ९ सप्टेंबर) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात गुरुवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस पुढील ठिकाणी मिळेल:

👉 हे ही वाचा:  यंदा मान्सूनचे लवकर आगमन – १३ मेपूर्वी अंदमानात प्रवेश, महाराष्ट्रातही लवकर हजेरीची शक्यता

Covaxin for 1st (50 dose online and onspot) and 2nd dose: समाज कल्याण, इंदिरा गांधी हॉस्पिटल, सिडको युपीएचसी, झाकीर हुसेन हॉस्पिटल त्याचप्रमाणे Covishield for 1st (50 doses online) and 2nd (50 doses online registration) No onspot registration: मायको (सातपूर), हिरावाडी युपीएचसी, न्यू बिटको १ याठिकाणी उपलब्ध असणार आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
गंगापूर रोड: पुत्रप्राप्तीसाठी ५० हजार रुपये मागणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ८ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
खळबळजनक: खाणीत आढळले बेपत्ता मजुरासह मुलांचे मृतदेह
अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकासह २४ लाखांचा गुटखा जप्त

👉 हे ही वाचा:  भारताने जैसलमेरमध्ये पाकिस्तानी फायटर जेट पाडले; एक पाकिस्तानी पायलट भारतीय सैन्याच्या ताब्यात !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790