नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ४ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ४ सप्टेंबर) एकूण ९१ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३६, नाशिक ग्रामीण: ५०, मालेगाव: १, तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ४ सप्टेंबर) एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे दोनही जण नाशिक ग्रामीणमधील आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण १०९ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यातील निर्बंधांबाबत महत्वाची बातमी…
गंभीर आजाराशी लढणाऱ्या नाशिकच्या राजाभाऊ बोडकेंना गरज आहे तुमच्या आर्थिक मदतीची…
रेमडेसिव्हीर व टॉसीलीझुमॅब मेडिकलमधून थेट वितरण होणार…