नाशिक शहरात गुरुवारी (दि. २ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील गुरुवारच्या (दि. २ सप्टेंबर) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात गुरुवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस पुढील ठिकाणी मिळेल.
Covaxin for 1st (50 dose online and onspot) and 2nd dose: समाज कल्याण, इंदिरा गांधी हॉस्पिटल, सिडको युपीएचसी, इएसआयएस हॉस्पिटल येथे मिळेल. त्याचप्रमाणे Covishield for 1st (50 doses online) and 2nd (50 doses online registration) No onspot registration: मायको (सातपूर), हिरावाडी युपीएचसी, आणि न्यू बिटको १ येथे मिळेल. अशी माहिती नाशिक महानगरपालिकेने दिली आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Breaking News: नाशिकच्या सिडकोमध्ये तरुणाचा खू’न; लागोपाठ दुसरी घटना
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू