नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २८ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २८ ऑगस्ट) एकूण ९८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४०, नाशिक ग्रामीण: ५२, मालेगाव: ४, जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुळे एकूण २ मृत्यू झाले आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ८५७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ९२ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिककरांनो रविवारच्या (दि. २९ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!
महत्त्वाची बातमी! वाहनांच्या क्रमांकात होणार मोठा बदल
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790