नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ३५ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी ६७८ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २७५, नाशिक ग्रामीण: ३७७, मालेगाव: १४ तर जिल्हा बाह्य: १२ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात बुधवारी कोरोनामुळे ३५ मृत्यू झाले आहे. यात नाशिक शहर: १३, मालेगाव: २, नाशिक ग्रामीण: २० असा समावेश आहे. जिल्ह्यात बुधवारी एकूण १०४४ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790